Posts

Featured Post

Kedarkantha Snow Trek For The First Time

Image
KEDARKANTHA SNOW TREK FOR THE FIRST TIME It started with a very random conversation with my friend Mady. We were discussing the importance to be away from the job stress, and guess the solution? Yes, It was a ' Hike to Snow capped Mountain '. We have completed so many treks from Sahyadri region in Maharashtra, but not so far single trek from Himalaya’s Mountain. A trek to snow-capped Mountain was one of the most awaited dream that could not full fill due to some reasons. Now was the time to give my dream a positive direction. My fingers went to scroll the list of   Himalayan Mountains  in Uttarakhand region that has numerous proud peaks and one of them was snow covered  Kedarkantha  and finally I decide to   do  Kedarkantha snow trek  for the first time. ABOUT KEDARKANTHA Kedar  means  'Lord Shiv'  and  Kantha  means ' Throat' . The story goes back to Mahabharata. The Pandavas wish to built the  Kedarnath  temple here, but due to some omens they left the temple

Manali – Leh Road Status (2020-21): CLOSED

Image
Manali – Leh Road Status (2020-21): CLOSED Excerpt: 23 November: Heavy snowfall at Atal tunnel, Lahaul valley Baralacha pass, Sarchu and areas near Taglangla pass have blocked the Manali-Leh highway. Snowfall is expected to continue for the next three days. 26 November: Very heavy snowfall in four days has blocked the Manali-Leh highway. 01 December: Leh DC Sachin Kumar Vaishya said Leh-Manali highway is closed for vehicular movement from Upshi to Sarchu. 02 December: BRO said it will not clear snow from Manali-Leh highway. The highway will now open next year after Arpil. Update on December 02, 2020 Manali-Leh highway closed for the season Strategically important 428km long  Manali -Leh highway has been closed for the season as Border Roads Organisation (BRO) will not clear snow between Himachal’s Darcha and Ladakh’s Upshi until next year. This highway used to be officially closed on October 15 every year and BRO jawans used to retreat from the high altitude areas. This year BRO kept t

मदन_किल्ला

Image
मदन_किल्ला   { नाशिक जिल्हा } किल्ल्याचे नाव : मदन किल्ला किल्ल्याची ऊंची : ४९०० फूट किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग : कळसुबाई चढाईची श्रेणी : अत्यंत कठीण जवळचे गाव : इगतपुरी, कुरंगवाडी, आंबेवाडी गाव तालुका : इगतपुरी जिल्हा : नाशिक, महाराष्ट्र pantry https://amzn.to/31jY8cm सह्याद्री मधील सर करायला कठीण अशा गडकिल्ल्यांमध्ये एक गड म्हणजे मदनगड किल्ला होय. तसा हा किल्ला बराच प्राचीन आहे आणि तेवढाच दुर्गम सुद्धा आहे. या परिसरातील भटकंती करायची असेल तर सर्वात योग्य असा कालावधी म्हणजे डिसेंबर आणि जानेवारी महिने. अलंग , मदन , कुलंग या तीनही किल्ल्यांचा ट्रेक एकत्र केला जातो. अलंग मदन कुलंग सह्याद्रीच्या कुशीतील अत्यंत अवघड खूप जुनेघाट सह्याद्रिरांगां मध्ये आहेत इगतपुरी विभागातील सर्वात कठीण असे तीन किल्ले आहेत. हे किल्ले सर करण्यासाठी प्रस्तरारोण तंत्राची व साहित्याची माहिती असणे आवश्यक आहे. घोटीवरून भंडारदर्‍याला जातांना कळसूबाई शिख्रराच्या रांगेत अलंग, मदन आणि कुलंग असे तीन किल्ले लक्ष वेधून घेतात. घनदाट जंगल आणि विरळ वस्ती यामुळे हा परिसरातील भटकंती तशी कस पहाणारी आहे. गडावर जाण्य

अहिवंत_किल्ला

Image
अहिवंत_किल्ला  { नाशिक जिल्हा } किल्ल्याचे नाव : अहिवंत किल्ला किल्ल्याची ऊंची : ४००० फूट किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग : सातमाळ चढाईची श्रेणी : मध्यम जवळचे गाव : वणी, दरेगाव तालुका : कळवण जिल्हा : नाशिक, महाराष्ट्र नाशिक जिल्ह्यातून पूर्व पश्चिम जाणार्‍या सातमाळ डोंगररांगेत १८ किल्ले आहेत. त्यापैकी अहिवंतगड हा प्रमुख किल्ला होता. किल्ल्याचा प्रचंड आकार, त्यावरील अनेक वाड्यांचे अवशेष, मोठी तळी हे किल्ल्याचे मोठेपण अधोरीखित करतात. अचला, मोहनदर या दोन टेहळणीच्या किल्ल्यांची निर्मिती अहिवंतगडाच्या संरक्षणासाठी करण्यात आली असावी. अहिवंतगडचा आकार प्रचंड मोठा असल्यामुळे अहिवंत आणि त्याच्या बाजूचा बुधल्या (बुध्या) डोंगर पाहाण्यासाठी अर्धा दिवस लागतो. खाजगी वाहानाने अचला, अहिवंत आणि मोहनदर हे तीन किल्ले दोन दिवसात व्यवस्थित पाहून होतात. पहिल्या दिवशी अचला,अहीवंत पाहून दरेगावातील मारुती मंदिरात किंवा मोहनदरी गावातील आश्रमशाळेच्या व्हरांड्यात मुक्काम करुन दुसर्‍या दिवशी मोहनदर किल्ला पाहाता येईल. ◆ गडाचा इतिहास : इसवीसन १६३६ मधे अहिवंतगड निजामशाहीच्या ताब्यात होता. मुघल बाद

दौलतमंगळ किल्ला – Daulatmanagal Fort

Image
दौलतमंगळ किल्ला – Daulatmanagal Fort  { पुणे जिल्हा }... किल्ल्याचा प्रकार: गिरिदुर्ग चढाई श्रेणी: सोपी जिल्हा: पुणे पुणे जिल्ह्यामधील पुरंदर तालुक्यामध्ये दौलतमंगळ नावाचा लहानसा किल्ला आहे. पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध शिवमंदिरामधील शिल्पकलेने नटलेले भुलेश्वरचे प्रख्यात शिवमंदिर हे दौलतमंगळ किल्ल्यामध्ये आहे. अनेक भाविकांची नित्यनियमाने भुलेश्वर मंदिराला भेट असते. प्रामुख्याने श्रावण महिन्यात तसेच महाशिवरात्रीला भाविकांचा प्रचंड ओघ भुलेश्वरला असतो. भुलेश्वर मंदिर हे किल्ल्यामध्ये आहे याची अनेकांना कल्पनाही नाही. शिवपूर्वकालातील इतिहासामधे फलटणचा फतेहमंगळ, शिरवळचा सुभानमंगळ आणि भुलेश्वरचा दौलतमंगळ यांचे उल्लेख आहेत. भौगोलिक स्थान पुणे शहराच्या दक्षिणेकडे भुलेश्वर रांग म्हणून ओळखली जाणारी सह्याद्रीची उपरांग आहे. ही रांग पूर्व पश्चिम पसरलेली आहे. याच रांगेत इतिहासप्रसिद्ध सिंहगड असून दिवे घाटाजवळ सोनोरी ऊर्फ मल्हारगड हा किल्ला आहे. याच रांगेत यवत जवळ दौलतमंगळचा किल्ला आहे. गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे किल्ल्याच्या तटबंदीचे, बुरुजांचे अवशेष आजही आपले अस्तित्व कसेबसे टिकवून उभे राह